झाशीची राणी किल्ल्यात 55 जणांकडुन स्वच्छता मोहीम <br /><br />पारोळा (जळगाव) ः पुरातन वास्तू असलेला किल्ल्याचा परिसर पुरातत्त्व विभागाकडे येत असल्याने पालिकेकडुन वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र आता दत्तक योजनेतून किल्ल्यास पुन्हा कसे वैभव प्राप्त करता येईल; यासाठी प्रयत्नशिल राहुन झाशीची राणीच्या किल्ल्यास पर्यटनस्थळ कसे करता येईल यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगुन शिवप्रेमींनी स्वच्छता पुरातन वास्तु असलेल्या या किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. (व्हिडीओ - संजय पाटील)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.